आमदार बच्चू कडू यांनी सांगितले अधिवेशनातील अनुपस्थितीचे कारण |Bachchu Kadu
2022-08-18 74
राज्यात नवे सरकार आल्यानंतरचे पहिले पावसाळी अधिवेशन सध्या सुरू असून अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या अनुपस्थितीमुळे चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र यावर आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाहुयात काय म्हणाले आहेत बच्चू कडू.